Bag om Chicken Soup for the Womans Soul
THIS LATEST COLLECTION OF STORIES CELEBRATES THE SHARED EXPERIENCES OF BEING A WOMAN IN A 101 NEW WAYS. YOU WILL BE MOVED BY THESE TRUE ACCOUNTS OF HOW WOMEN LIKE YOU HAVE EMBRACED LIFE S DEFINING MOMENTS BY FINDING LOVE, DEALING WITH LOSS, OVERCOMING OBSTACLES AND ACHIEVING THEIR DREAMS AND GOALS. LIKE SPENDING TIME WITH A TRUSTED FRIEND, A SECOND CHICKEN SOUP FOR THE WOMAN S SOUL WILL PUT DIFFICULT TIMES INTO PERSPECTIVE, RENEW YOUR FAITH IN YOURSELF AND MAKE YOU AWARE OF THE MIRACLES IN YOUR OWN LIFE. स्त्रीची व्याख्या अनेक प्रकारांनी करता येईल. विद्यार्थिनी, कन्या, मैत्रीण, पत्नी, आई, गृहिणी, व्यावसायी! प्रत्येक रूप हे खास व अलौकिक असे असते. तरी त्यांतही एक असा सामान्य धागा असतो. तो प्रत्येकीच्या स्वभावात असतो. प्रेमाचे बंध हळुवारपणे जपणारी, आजीवन मैत्री किंवा नाते निभावणारी, निवडलेल्या क्षेत्रांशी बांधिलकी घट्ट करणारी ही स्त्री! कौटुंबिक जीवनात फुलोरा फुलवणारी, त्याचबरोबर सामाजिक जीवनही सुसह्य करणारी! 'NEW YORK TIMES'च्या 'CHICKEN SOUP FOR THE SOUL' ह्या मालिकेत वेगवेगळ्या शीर्षकांखाली भावभावनांचे खास मिश्रण आहे! या पुस्तकामध्ये स्त्रीशी निगडित असलेल्या साNया गुणवैशिष्ट्यांचे मार्मिक चित्रण आढळते. स्त्रीच&
Vis mere